खेड महा ई सेवा केंद्र तालुक्याच्या वतीने नवीन प्रांत अधिकारी श्रीमती पाटील मॅडम यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री कासारे महा सेवा केंद्राचे तालुकाध्यक्ष अमित उपानेकर, मंदार आपटे, विक्रम संगरे, जयेश कदम, किरण तायडे, ओंकार भोसले, तसेच विनय निंबाळकर, महिला प्रतिनिधी नंदिनी खांबे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
Read More: खेड प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील!