Tuesday, October 28, 2025
Homeरत्नागिरीभाजप चे जिल्हाध्यक्ष जाहिर

भाजप चे जिल्हाध्यक्ष जाहिर

रत्नागिरी : राजेश सावंत पुन्हा दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष झाले तर उत्तर रत्नागिरीचे नविन जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे झाले आहेत. केदार साठे यांना थांबवण्यात आले आहे.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा पुढील प्रमाणे आज करण्यात आली आहे.

कोकण-

1)सिंधुदुर्ग– प्रभाकर सावंत

2) रत्नागिरी (उत्तर )–सतीश मोरे

3)रत्नागिरी (दक्षिण )–राजेश सावंत

4)रायगड (उत्तर )–अविनाश कोळी

5)रायगड (दक्षिण )–धैर्यशील पाटील

6)ठाणेशहर– संदीप लेले

7)ठाणे ग्रामीण– जितेंद्र डाकी

8)भिवंडी –रविकांत सावंत

9)मीरा-भाईंदर –दिलीप जैन

10) नवी मुंबई —डॉक्टर राजेश पाटील

11)कल्याण –नंदू सन

12)उल्हासनगर –राजेश वदारिया

तर पश्चिम महाराष्ट्रातील

13)पुणे शहर —धीरज घाटे

14)पुणे उत्तर (मावळ )–प्रदीप कंद

15)पिंपरी चिंचवड शहर —शत्रुघ्न काटे

16)सोलापूर शहर –रोहिणी
तडवळकर

17)सोलापूर पूर्व– शशिकांत चव्हाण

18)सोलापूर पश्चिम –चेतन सिंग केदार

19)सातारा –अतुल भोसले

20) कोल्हापूर पूर्व –हातकणंगले– राजवर्धन निंबाळकर

21)कोल्हापूर पश्चिम करवीर– नाथाजी पाटील

22)सांगली शहर– प्रकाश ढंग

23) सांगली ग्रामीण – सम्राट महाडिक

👉👉रत्नागिरी मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा थाटामाटात संपन्न बसस्थानकाची स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी- पालकमंत्री डॉ. उदय सामंत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments